स्टार्क परिणाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बाह्य स्थितीक विद्युतक्षेत्रामुळे अणू आणि रेणूंच्या वर्णपटरेखांच्या होणाऱ्या स्थानांतरणास व विभाजनास स्टार्क परिणाम असे संबोधले जाते.