फर्मिऑन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुंजवादानुसार फर्मिऑन हा फर्मी-डिराक संख्याशास्त्राचे पालन करणारा मूलकण आहे. बोसॉन्सव्यतिरिक्त हा एक वेगळा गट आहे. पॉल डिरॅक यांनी इटालियन शास्त्रज्ञ एन्रीको फर्मी यांच्या स्मरणार्थ या मूलकणाला 'फर्मिऑन' असे नाव दिले.