विद्युत प्रभार
Appearance
दोन प्रकारचे विद्युत भार आहेत. ते धनभार आणि ऋणभार हे आहेत.
सामान्यपणे, ते असे लिहले जाते
Q = ne
जिथे Q एक विद्युत प्रभार आहे, n ही इलेक्ट्रॉनची संख्या आहे आणि e हा 1 इलेक्ट्रॉन (1.6 X 10^19 C) वरचा शुल्क आहे.विदयुत भाराचे एसआय युनिट हे फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स-ऑगस्टिन डी कॉलॉम्ब यांच्या नावावर असलेले कोलॉम्ब (C) आहे. विद्युत प्रभाराची दोन मूलभूत स्वरूपे आहेत :-
- दोन समान भार (Same charges) एकमेकांना दूर ढकलतात (repulsion).
- दोन वेगळे भार (Different charges) एकमेकांना आकर्षित करतात (repulsion).