अवरक्त किरण
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |

हे सूर्यप्रकाशात आढळणारे किरण आहेत. यांची तरंगलांबी (७५० नॅनोमीटर ते १ मिलिमीटर) ही दृश्य प्रकाश किरणांपेक्षा जास्त असते. सूर्य प्रकाशाचा ४७% भाग ह्या किरणांनी व्यापलेला असतो.
अवरक्त किरणांचा उपयोग उदा टीव्हीला वापरण्यात येणारे रिमोट ,अंडी उबवण्यासाठी कृत्रिमरित्या ऊब देण्याकरिता .