Jump to content

विद्युतभार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विद्युतभार (electric charge)

आण्विक कणांची स्वायत्त आणि मुलभूत विशेषता. ही त्यांची विद्युतचुंबकीय क्रिया-प्रतिक्रिया ठरविते.