चुंबकीय ध्रुवीकरण क्षमता
Appearance
चुंबकीय ध्रुवीकरण क्षमता म्हणजे द्विध्रुवीय चुंबक तयार करण्याची क्षमता होय. हा चुंबकीय पदार्थाचा गुणधर्म आहे.धृवीकरणक्षमता बाह्य क्षेत्रासाठी बद्ध प्रणालीची गतीशील प्रतिक्रिया निर्धारित करते आणि रेणूच्या अंतर्गत संरचनेची अंतर्दृष्टी प्रदान करते.स्थायुमध्ये,चुंबकीय ध्रुवीकरण क्षमता म्हणजे डायपोल मोमेंट पर युनिट वोलुम होय.