आरसा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आरसा,पात्राची छबी दाखवितांना

आरसा ही किमान एक परावर्तनशील पृष्ठभाग असलेली चमकदार वस्तू असते. सपाट आरसा हा सपाट पृष्ठभाग असलेला आरश्याचा प्रकार सर्वज्ञात आहे. याशिवाय प्रतिमा छोटी किंवा मोठी करायला अंतर्वक्र किंवा बहिर्वक्र आरसेदेखील वापरले जातात.

बाह्य दुवे[संपादन]

आरश्यामध्ये स्व:ताचे प्रतिबिब दिसते.