भौतिकीत, वलन अथवा प्राघूर्ण हे आघूर्णाचेकालसापेक्ष भैदिज आहे. समीकरणात वलन ग्रीक अक्षर Ρ ने दाखविला आहे:
येथे τ हे बल आणि हे काल सापेक्ष भेदिज आहे.
"वलन" ही संज्ञा वैश्विकरित्या अधिकृत नसली तरी सामान्यपणे वापरली जाते. वलनाचे एकक म्हणजे आघूर्ण प्रत्येकी काल किंवा वस्तुमानवेळा वर्ग अंतर प्रत्येकी घन काल; एस.आय. एककांमध्ये, किलोग्रॅम वर्ग मीटर प्रत्येकी घन सेकंद (kg·m२/s३, किग्रॅ·मी२/से३), किंवा न्यूटनवेळा अंतर प्रत्येकी सेकंद (Nm/s, न्यूमी/से).