कोनीय संवेग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोनीय संवेग हे संवेगाचे कोनीय समरूप असून त्याची व्याख्या जडत्वाचा जोर गुणिले कोनीय वेग किंवा स्थान गुणिले संवेग असा केला जातो.