Jump to content

घनफळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

घनाकाराचे आकारमान मोजण्याचे एकक. घनफळ अथवा आकारमान याला इंग्रजीत वॉल्युम असे म्हणतो. ही भौतिकशास्त्रातील, गणित व भूमितीतील महत्त्वाची संज्ञा आहे.


हे हिंदी मध्ये आहे, लवकरच मराठीत करण्यात येईल अथवा करावे..


घनफळ काढण्याची सूत्रे:
आकार सूत्र चर (Variables)चा अर्थ
घन (cube): s = एका बाजूची लांबी
घनाभ (पैरेलोपाइप्ड) : l = लांबी , w = रुंदी , h = उंची
लम्ब वृत्तीय बेलन (या, वृत्तीय प्रिज्म) : r = समतल वृत्तीय फलक (face) की त्रिज्या , h = ऊॅंचाई
कोई भी प्रिज्म, जिसकी पूरी ऊॅंचाई में सर्वत्र अनुप्रस्थ काट का क्षेत्रफल समान हो**: A = पायथ्याचे क्षेत्रफळ, h = उंची
गोळा (sphere)
गोले का आयतन उसके वक्र पृष्ट के समाकलन(इन्टीग्रेशन) के बराबर होता है।
r = गोळ्याची त्रिज्या
दीर्घ वृत्ताभ (ellipsoid): a, b, c = दीर्घ वृत्ताभ के अर्धाक्ष (semi-axes) की माप
पिरॅमिड (Pyramid): A = पायथ्याचे क्षेत्रफळ, h = उंची
शंकु (Cone) : r = पायथ्याची त्रिज्या, h = उंची
कोणत्याही आकारमानसाठी खालील सूत्र हे मूळ सूत्र आहे h = आकृतिचे माप (dimension), A(h) = h के लम्बवत क्षेत्रफल

(आयतन की इकाई घन मीटर', घन सेमी , लीटर आदि होती हैं।