चुंबक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मॅग्नेटाईट नावाच्या लोखंडाच्या किंवा पोलादाच्या खाणीत आढळणाऱ्या एक प्रकारच्या पदार्थाचा दगड.[ संदर्भ हवा ] यास 'लोडस्टोन' असे नाव होते.या पदार्थात चुंबकाचे गुणधर्म होते. ख्रिस्तपूर्व ८०० च्या सुमारास ग्रीक लोकांनी चुंबकाचा उल्लेख आपल्या लिखाणात केला आहे.[ संदर्भ हवा ]

चुंबकीय क्षेत्र निर्माण करणारी कुठलीही वस्तू अथवा पदार्थ.

लोखंडी , कोबाल्ट ,निकेल व अन्य चुंबकीय पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतात.

चुंबकाकडे आकर्षित झालेला लोखंडाचा कीस

उपयोग[संपादन]

ध्वनिफ़ीत, फ़्लॉपी, हार्डडिस्क, क्रेडिट-डेबिट कार्ड, संगणकाचे व टिव्हीचे मॉनिटर्स, स्पीकर्स, मायक्रोफ़ोन्स, विद्युत मोटार, जनरेटर्स, होकायंत्र

हे सुद्धा पहा[संपादन]