प्रकाश
डोळ्यांना दिसू शकणाऱ्या विद्युतचुंबकीय प्रारणांना प्रकाश या संज्ञेने उल्लेखले जाते. भौतिकशास्त्रामधील मूलभूत संकल्पनेनुसार विद्युतचुंबकीय वर्णपटावरील या प्रारणांची तरंगलांबी ३७० ते ७८० नॅनोमीटर पल्ल्यादरम्यान असते.निर्वात पोकळी मध्ये प्रकाशाचा वेग 299,792,458 मी / से (अंदाजे 186,282 मैल प्रति सेकंद) एवढा असतो.
सैद्धांतिक कणभौतिकीत प्रकाशाचे स्वरूप फोटॉन नावाच्या मूलभूत कणांपासून बनते, असे मानले जाते.सर्व फोटॉनचे क्वांटम मेकॅनिक्सद्वारे आणि वेव्ह पार्टिकल डूअलिटी द्वारे,फोटॉन लाटा आणि कण दोन्हीचे गुणधर्म दर्शवितात.
बाह्य दुवे[संपादन]
छायाचित्रण हे एक प्रकाश आणि छाया यांचा सुरेख संगमआहे.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- ऊर्जेचे अंतरंग - प्रारण ऊर्जा (मराठी मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |