लार्ज हॅड्रॉन कोलायडर
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
लार्ज हॅड्रॉन कोलायडर बिग बँग यंत्र या नावाने प्रसिद्ध असलेल्या या वैज्ञानिक प्रयोगाने संपूर्ण जगाचे लक्ष बर्यावाईट कारणांनी वेधून घेतले आहे. सर्वात महत्त्वाकांक्षी वैज्ञानिक प्रयोग इथपासून त्सुनामी, भूकंप, कृष्णविवर, मानवजातीचा शेवट अश्या अफवांपर्यंत हा प्रयोग चर्चेत राहिला आहे.
हा प्रयोग फ्रान्स व स्वित्झर्लॅडच्या सीमेवर जमिनी खाली १७५ मीटरवर होत आहे. प्रयोगासाठी लागणारी प्रयोगशाळा २७ किमी लांबीची आहे.