आयन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एखाद्या अणूवर जर विद्युतभार असेल तर त्याला आयन असे म्हणतात. (+) प्लस/धन आयन व (-)मायनस/ऋण आयन असे दोन प्रकार पडतात. हायड्रोजनचे धनप्रभारित एक अणू आयन : H+