काल-अवकाश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

त्रिमितीय अवकाश आणि एकमितीय काल यांचे चारमितीय गणिती एकक.

विश्वातील कुठलीही घटना म्हणजे या काल-अवकाशातील एक बिंदू होय. उदा. ग्रहांचे सूर्याभोवती फ़िरणे.

वस्तुमान असलेल्या पदार्थामुळे काल-अवकाशात वक्रता येते हे दाखविणारी द्विमितीय आकृती