विजाणू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
विजाणू
इतिहास
यांनी सुचविला रिचर्ड लेमिंग (१८३८-१८५१)
जॉर्ज स्टोनी (१८७४) व इतर
शोधक जोसेफ जॉन थॉमसन
सर्वसाधारण माहिती
वर्गीकरण (सांख्यिकीप्रमाणे) फर्मिऑन
संरचना मूलभूत कण
कुळ लेप्टॉन
पिढी पहिली
अन्योन्यक्रिया गुरुत्वाकर्षण, विद्युतचुंबकीय अन्योन्यक्रिया, अशक्त अन्योन्यक्रिया
चिन्ह e-,
प्रतिकण धनाणू
भौतिक गुणधर्म
वस्तुमान ०.५१०९९८९१०(१३)MeV/c
९.१०९३८२१५(४५)×१०-३१ kg ५.४८५७९९०९४३(२३)×१०-४ u
विद्युतभार = -१ e
१.६०२१७६४८७(४०)×१०−१९C
−४.८०३×१०−१० esu
चुंबकीय आघूर्ण −१.००११५९६५२१८१११
फिरक १/२
विजाणू (इंग्रजी: Electron इलेक्ट्रॉन) हा अणूच्या अंतरंगातील एक मूलभूत कण आहे. विजाणूचा विद्युत प्रभार ‘उणे १’ मानला जातो. सर्व विद्युतचुंबकीय घटना आणि रासायनिक बंध विजाणूंमुळेच घडतात.


मूलभूत गुणधर्म[संपादन]

विजाणूचे वस्तुमान ९.१०९ × १०-३१ किलो,[१] किंवा एका अणुवस्तुमानांकाच्या ५.४८९ × १०-४ पट असते. आईनस्टाईनच्या वस्तुमान-ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमाप्रमाणे विजाणूमधील स्थितिज ऊर्जा ०.५११ × १० eV (विजाणू-व्होल्ट) एवढी येते. [२][३]

एका विजाणूचा विद्युत प्रभार -१.६०२ × १०-१९ कूलोम एवढा असतो.[१] हा विद्युत प्रभार इतर आण्विक कणांवरील प्रभारांची तुलना करण्यासाठी एकक म्हणून वापरला जातो. [४]


संदर्भ[संपादन]

  1. १.० १.१ The original source for CODATA is Mohr, P.J. (2006). "CODATA recommended values of the fundamental physical constants". Reviews of Modern Physics 80 (2): 633–730. दुवा:10.1103/RevModPhys.80.633. Bibcode2008RvMP...80..633M. 
    Individual physical constants from the CODATA are available at: The NIST Reference on Constants, Units and Uncertainty. National Institute of Standards and Technology.
  2. CODATA value: proton-electron mass ratio. National Institute of Standards and Technology.
  3. Zombeck, M.V. (२००७). Handbook of Space Astronomy and Astrophysics, तिसरी, Cambridge University Press, पृ. १४. आय.एस.बी.एन. 0-521-78242-2. 
  4. Zorn, J.C. (1963). "Experimental Limits for the Electron-Proton Charge Difference and for the Charge of the Neutron". Physical Review 129 (6): 2566–2576. दुवा:10.1103/PhysRev.129.2566. Bibcode1963PhRv..129.2566Z.