मूलभूत कण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
मानक प्रतिमानच्या मूलकण सूची


निसर्गात सहा मुलभुत कण आहेत. पुंज भौतिकी शास्त्रात आपल्याला पहायला मिळते की अप क्वार्क, डाउन क्वार्क, स्ट्रेंज क्वार्क, चार्म, टॉप क्वार्क, बॉटम कॉर्क हे ते सहा मुलभुत कण आहेत. क्वार्क एकत्र येउन हायड्रॉन तयार होते. हायड्रॉनचे दोन प्रकार मेसॉन आणि बॅरिऑन्स हे आहेत. बॅरिऑन तीन क्वार्क पासुन बनतो म्हणुन तो जड असतो. जगामभ्ये जे आज आहे ते याच स्वरूपात आहेत. प्रोटॉन आणि न्युट्रॉन हे त्याचे उदाहरण आहेत. त्यापासुनच अणु बनतो.