Jump to content

साचा चर्चा:भौतिकशास्त्र

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्याप्ती

[संपादन]

भौतिकशास्त्रविषयक लेख साकल्याने परस्परसंगाने वाढवत, विकसवत नेण्यासाठी या साच्याची व्याप्ती सध्या क्षम्य आहे; मात्र कालौघात एवढा मोठ्ठा वजनदार साचा घालण्याऐवजी भौतिकशास्त्रातील मुख्य उपशाखा व महत्त्वाचे सिद्धांत/संकल्पना/संज्ञा इतपतच सीमित ठेवावा असे सुचवावेसे वाटते.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:०४, १४ मे २०११ (UTC) seconded.. additionally, I think "physics" & "physicists" should be separated, as this has already become too large. Kaajawa १८:४९, २२ ऑगस्ट २०११ (UTC)