Jump to content

"नागपंचमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (संतोष दहिवळने वाढविले: en, hi, kn, ml, ne, pl, ru, sa
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''नागपंचमी''' सण [[श्रावण शुद्ध पंचमी]]ला साजरा केला जातो.
'''नागपंचमी''' सण [[श्रावण शुद्ध पंचमी]]ला साजरा केला जातो.


श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करतात. हा सण वेदकालापासून सुरू झाला.
श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. हा सण फार जुन्या काळापासून पाळला जात असावा.

भगवान [[श्रीकृष्ण]] [[कालिया]] नागाचा पराभव करून [[यमुना]] नदीच्या पात्रातून सुरक्षीत वर आले तो दिवस [[श्रावण]] शुध्द पंचमी होता. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, हे नियम पाळत असतात. [[नागदेवता]] ची [[पूजा]] करून त्याला [[दूध]] लाह्यांचा नैवेद्य दाखवतात,गव्हाच्या खिरीचा [[नैवेद्य]] दाखविला जातो. व आपले संरक्षण कर अशी [[प्रार्थना]] करतात.


[[कालिया]] नागाचा पराभव करून [[यमुना]] नदीच्या पात्रातून भगवान [[श्रीकृष्ण]] सुरक्षित वर आले तो दिवस [[श्रावण]] शुद्ध पंचमीचा होता. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, कुटायचे नाही. असे काही नियम पाळतात. भाविक श्रद्धाळू माणसे [[नागदेवता|नागदेवतेची]] [[पूजा]] करून तिला [[दूध]]-लाह्यांचा गव्हाच्या खिरीचा [[नैवेद्य]] दाखवतात व आपले संरक्षण कर अशी [[प्रार्थना]] करतात.
==बाह्यदुवे==
==बाह्यदुवे==
* [http://www.marathimati.net/nag-panchami-festival/ नागपंचमी सण] - [[मराठीमाती]]
* [http://www.marathimati.net/nag-panchami-festival/ नागपंचमी सण] - [[मराठीमाती]]

२३:४३, १३ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

नागपंचमी सण श्रावण शुद्ध पंचमीला साजरा केला जातो.

श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. हा सण फार जुन्या काळापासून पाळला जात असावा.

कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, कुटायचे नाही. असे काही नियम पाळतात. भाविक श्रद्धाळू माणसे  नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.

बाह्यदुवे