Jump to content

सदस्य चर्चा:संतोष दहिवळ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सदस्य चर्चा:SantoshBot या पानावरून पुनर्निर्देशित)
विशेष चर्चा पाहा
सोमवार
१८
नोव्हेंबर २०२४
जुनी चर्चा (Archive)

सृजन आणि सर्जन यांतील फरक मला माहीत नाही. कदाचित संस्कृतमध्यॆ हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे असतील. पण मराठीत त्यांचे व्यावहारिक उपयोग वेगवेगळे आहेत. जे आपोआप (निसर्गत:च) होते ते सृजन, आणि जे प्रयत्नपूर्वक निर्माण करावे लागते ते सर्जन. .... (चर्चा) २१:२१, १९ मार्च २०१८ (IST)[reply]

@: धन्यवाद.
इतरत्र याविषयी मिळालेली माहिती -
सृजन आणि सर्जन हे दोन्ही शब्द सृज् या संस्कृत धातूपासून तयार होतात. संस्कृत व्याकरणानुसार सृज् धातू दोन प्रकारे वापरला जातो. (या प्रकारांनुसार धातूंचे गण म्हणजे समूह केलेले आहेत. त्यात सृज् धातू पहिल्या गणात आहे. तसाच तो सहाव्या गणातही आहे.) सृजति आणि सर्जती अशी दोन्ही रूपे संस्कृत भाषेत आहेत. सृज् म्हणजे स्वत: निर्माण होणे. त्यापासूनच सृष्टी हाही शब्द मिळतो. सृष्टी आपोआप निर्माण झाली. सर्जन शब्दाला आपण वि हा उपसर्ग लावून विसर्जन हा शब्द तयार करतो. तसा विसृजन हा शब्द आपण वापरत नाही. सृजन व सर्जन यात फरक दाखवायचा असेल तर कवीला सर्जनशील म्हणावे आणि कवितेचे सृजन झाले असे म्हणावे. स्वत: प्रकट होणे या अर्थाने सृजन व दुसर्या कुठल्या घटकाच्यामुळे निर्माण होणे हे सर्जन. सर्जन हे केले जाणारे तर सृजन हे होणारे. -- संतोष दहिवळ (चर्चा) २३:११, १९ मार्च २०१८ (IST)[reply]

सजगता

[संपादन]

Bot activity on the Dutch Wikipedia

[संपादन]

Dear,

Your bot account hasn't made any edits on the Dutch Wikipedia for at least three years. In accordance with the local bot policy the bot flag will be removed in three months. To avoid losing the bot flag, you can confirm you want to retain the bot flag by going to this page.

With kind regards, Kippenvlees1 (चर्चा) ००:२९, ३० मे २०१८ (IST)[reply]

Notification about your inactive Bot on Marathi Wikipedia

[संपादन]

मराठी

[संपादन]

नमस्कार संतोष दहिवळ,

मराठी विकिपीडियावर, मागील एक वर्षापासून अक्रिय सांगकाम्यांची, 'सांगकाम्या खूणपताका' काढण्याचे धोरण विकिपीडिया समाजाने बहुमताने मंजूर केले आहे. यानुसार, मागील एक वर्षापासून ज्या सांगकाम्यांनी एकही संपादन केले नाही अश्यांची 'सांगकाम्या खूणपताका' काढण्यात येत आहे.

आपण वापरत असणारा सांगकाम्या या धोरणात बसतो.म्हणून हा संदेश आपणास पाठविण्यात येत आहे.

जर आपणास खूणपताका पूर्ववत ठेवायची असेल किंवा नसेल तर कृपया येथील प्रचालकांना तशी इथे सूचना द्यावी.

आपल्यातर्फे कोणतीही सूचना ७ दिवसात न आल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी ही विनंती.

आपले योगदानाबद्दल धन्यवाद.

आपला विश्वासू,

टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १८:५१, २५ सप्टेंबर २०१८ (IST), प्रचालक, मराठी विकिपीडिया.[reply]

Hello संतोष दहिवळ,

A policy regarding the removal of Inactive Bot was adopted by community consensus on Marathi Wikipedia. According to this policy, inactive UserBot accounts that didn't edit Marathi Wikipedia from last one year should be removed from Bot flag.

Your Bot meets the inactivity criteria. So this message was sent to you regarding the same. If u want to retain your Bot Flag on that wiki do notify here..

If u want to resign from the Bot user group inform the administrators or bureaucrat here..

Please note. If no intimation is received within 7 days, your Bot flag will be removed automatically.

Thankyou for your past contributions

Yours faithfully,

टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १८:५१, २५ सप्टेंबर २०१८ (IST), Administrator, Marathi Wikipedia.[reply]

विकिपीडिया आशियाई महिना २०१८: सहभागी होण्यासाठी आमंत्रण

[संपादन]

नमस्कार! गेल्या चार वर्षांपासून, मराठी विकिपीडियावर विकिपीडिया आशियाई महिना (WAM) असे कार्यक्रम आयोजित केला जाते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी असते, विविध विकिपीडिया प्रकल्पात शेकडो संपादकानीं आशियायी विषयांवर हजारो लेख तयार करतात.

मी तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०१८ साठी सहभागी होण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो, जे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यापासून चालते.सदस्य आशियायी-संबंधित सामग्रीबद्दल नवीन लेख तयार करतील जे किमान ३,००० बाइट आणि ३०० शब्दांची लांबी असेल हे लक्ष्य आहे. किमान (चार) लेख तयार करणारे संपादक विकिपीडिया आशियाई महिना पोस्टकार्ड प्राप्त करतील.

आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया येथे साइन अप करा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानास विचारा.

धन्यवाद!

विकिपीडिया आशियाई महिनाच्या वतीने टायवीन२२४० (चर्चा) (आयोजक)

--Tiven2240 (चर्चा) १२:५७, १० नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

अजिंठा लेणी लेखावरील दुवा

[संपादन]

नमस्कार, अजिंठा लेणी या लेखावरील एक दुवा मी परतावला होता. आपण तो परत उलटावला आहे. त्या संकेतसथळावरील about हा विभाग पहावा. तेथे हे संकेतस्थळ wordpress द्वारे बनवलेला ब्लॉग असल्याचे दिसते. यामुळे मी तो हटवला होता. यावर आपले मत काय आहे हे कळेल का?-संतोष गोरे ( 💬 ) २२:३९, ६ सप्टेंबर २०२३ (IST)[reply]

तुम्ही परतवलेला दुवा लेखात कुठेही संदर्भ म्हणून दिलेला नव्हता. संदर्भ म्हणून वैयक्तिक ब्लॉगचा दुवा चालत नाही हे खरे असले तरी हा दुवा लेखात कुठेही संदर्भ म्हणून नव्हे तर बाह्य दुवे या विभागात दिलेला होता त्यामूळे मी तो परतावला. संतोष दहिवळ (चर्चा) ०७:३२, ८ सप्टेंबर २०२३ (IST)[reply]
होय, याच सोबत एक सांगायचे राहून गेले की, सदस्य रविकिरण जाधव यांचा हा स्वतःचा ब्लॉग आहे आणि ते स्वतःचे दुवे एकापाठोपाठ एक अशा प्रकारे जोडत होते. ज्याला आपण जाहिरात असे म्हणतो. असो, आपण जुने जाणकार आहात, तेव्हा आपण थोडे योगदान वाढवल्यास अजून बरे होईल.-संतोष गोरे ( 💬 ) ०८:०४, ८ सप्टेंबर २०२३ (IST)[reply]

विकिपीडिया आशियाई महिना २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

Files need a license

[संपादन]

Hi! You have uploaded some files without a valid license. You can see them at this link (search for your name or scroll down to 181 files). Please notice that CC BY-NC 2.0 is not a valid license because files on Wikipedia have to allow commercial usage. So you could chose CC BY 2.0 instead. Or the newest version 4.0. I can help you add it with my bot if you make a clear statement that you are the photographer of the photos and that you license all your photos with that license (mention one). If you reply please ping me because I'm not active on this wiki. --MGA73 (चर्चा) २१:३८, १ जानेवारी २०२४ (IST)[reply]

Or even easier check out वर्ग:Files_uploaded_by_संतोष_दहिवळ. --MGA73 (चर्चा) २१:४५, १ जानेवारी २०२४ (IST)[reply]