विजयसिंह मोहिते-पाटील
(विजयसिंह मोहिते पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)

विजयसिंह मोहिते-पाटील ( १२ जून १९४४) हे महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्ह्यामधील एक वरिष्ठ राजकारणी व राज्याचे माजी उप-मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य असलेले मोहिते-पाटील १९८० ते २००९ दरम्यान माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून आले होते.
२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये मोहिते-पाटील ह्यांनी माढा लोकसभा मतदारसंघामधून स्वाभिमानी पक्षाचे सदाभाऊ खोत ह्यांचा सुमारे २५,००० मतांनी पराभव केला.
दादासाहेब..