सदाशिव किसन लोखंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सदाशिव लोखंडे या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
सदाशिव किसन लोखंडे

विद्यमान
पदग्रहण
१६ मे, इ.स. २०१४
मतदारसंघ शिर्डी

जन्म इ.स. १९६६
राजकीय पक्ष शिवसेना

सदाशिव किसन लोखंडे हे महाराष्ट्र राज्यातील शिवसेना पक्षाचे राजकारणी व सोळाव्या लोकसभेचे सदस्य आहेत. ते २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये शिर्डी मतदारसंघामधून निवडून गेले.

हे सुद्धा पहा[संपादन]