Jump to content

सुधाकर श्रृंगारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुधाकर तुकाराम श्रृंगारे हे भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्रातील लातूर मतदारसंघातून १७ व्या लोकसभेचे सदस्य होते. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी २०१९ची भारतीय सार्वत्रिक निवडणूक जिंकली.[]

सुधाकर तुकाराम श्रृंगारे

सदस्य, लोकसभा
कार्यकाळ
मे २०१९ – जून २०१४
मागील सुनिल गायकवाड
पुढील शिवाजीराव काळगे
मतदारसंघ लातूर

जन्म ५ मे, १९६२ (1962-05-05) (वय: ६२)
घरणी, ता.चाकूर, जि.लातूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
आई श्रृंगारे
वडील तुकाराम श्रृंगारे
पत्नी संगिता श्रृंगारे
अपत्ये शंकर, सुप्रिया, शुभम (मुलगा)
निवास लातूर, महाराष्ट्र
व्यवसाय राजकारणी
धर्म बौद्ध

भुषवलेली पदे

[संपादन]

भाजपा

  • २०१७-२०१९: सदस्य, वडवळ गट, जिल्हा परिषद लातूर
  • जिल्हा परिषदेत जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य
  • २०१९-२०२४: सदस्य, १७ वी लोकसभा, लातूर मतदार संघ

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Joshi, Prasad (24 May 2019). "Sudhakar Shrangare wins from Latur thanks to Sambhaji Patil Nilangekar assistance | Aurangabad News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 1 October 2019 रोजी पाहिले.