Jump to content

हेमंत श्रीराम पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हेमंत पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)
हेमंत पाटील

कार्यकाळ
२४ मे, २०१९  ४ जुन, २०२४
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मागील राजीव सातव
मतदारसंघ हिंगोली

कार्यकाळ
१९ ऑक्टोबर, २०१४  २३ मे, २०१९
मागील ओमप्रकाश गणेशलाल पोकर्णा
मतदारसंघ नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ

जन्म १६ डिसेंबर, १९७० (1970-12-16) (वय: ५५)
नांदेड
राष्ट्रीयत्व भारत ध्वज भारत
राजकीय पक्ष शिवसेना
पत्नी राजश्री महल्ले
व्यवसाय राजकारण

हेमंत श्रीराम पाटील (१६ डिसेंबर, १९७० - ) हे नांदेड जिल्ह्यातले शिवसेनेचे नेते आहेत‌. सध्या हिंगोली मतदारसंघातून १७व्या लोकसभेचे खासदार होते. उद्धव ठाकरे यांचे ते निकटवर्तीय समजले जात होते.

हेमंत पाटील यांचा जन्म तिरळे-कुणबी जातीत धुळे येथे झाला.

राजकीय कारकीर्द

[संपादन]
  • २०१३: नांदेड शिवसेना जिल्हाप्रमुख
  • २०१४: महाराष्ट्राच्या १३व्या विधानसभेत नांदेड दक्षिणचे प्रतिनिधित्व
  • २०१९: १७व्या लोकसभेत हिंगोलीचे खासदार.