Jump to content

प्रतापराव गोविंदराव चिखलीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रतापराव चिखलीकर या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रतापराव गोविंदराव चिखलीकर

कार्यकाळ
२३ मे, इ.स. २०१९ – इ.स. २०२४
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
मागील अशोकराव चव्हाण
पुढील वसंतराव चव्हाण
मतदारसंघ नांदेड

जन्म २ ऑगस्ट, १९६१ (1961-08-02) (वय: ६२)
राजकीय पक्ष भाजप, शिवसेना
अपत्ये प्रवीण, प्रमोद आणि सौ. प्रणिता देवरे.

प्रतापराव गोविंदराव चिखलीकर (जन्म : चिखली, २ ऑगस्ट १९६१)[१] हे भारतीय राजकारणी आहेत. हे नांदेड मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Members : Lok Sabha" (इंग्रजी भाषेत). ८ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.