प्रतापराव गणपतराव जाधव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रतापराव जाधव या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
प्रतापराव गणपतराव जाधव

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
मागील आनंदराव विठोबा अडसूळ
मतदारसंघ बुलढाणा

जन्म २५ नोव्हेंबर, इ.स. १९६०
मेहेकर, बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत
राजकीय पक्ष शिवसेना

प्रतापराव गणपतराव जाधव (२५ नोव्हेंबर, इ.स. १९६०:मेहेकर, बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत - ) हे भारतीय राजकारणी असून हे १५व्या लोकसभेचे सदस्य होते.