कपिल मोरेश्वर पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कपिल पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
कपिल मोरेश्वर पाटील

विद्यमान
पदग्रहण
१६ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ भिवंडी

जन्म इ.स. १९६१
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

कपिल मोरेश्वर पाटील (इ.स. १९६१ - ) भारतीय जनता पक्षातील राजकारणी आहेत. पाटील २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या भिवंडी मतदारसंघातून निवडून गेले. मार्च २०१४पूर्वी पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद होते.