श्रीकांत एकनाथ शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्रीकांत शिंदे या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
श्रीकांत एकनाथ शिंदे

विद्यमान
पदग्रहण
१६ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ कल्याण

जन्म फेब्रुवारी ४, इ.स. १९८७
राजकीय पक्ष शिवसेना

श्रीकांत एकनाथ शिंदे (फेब्रुवारी ४, इ.स. १९८७ - ) शिवसेनेतील राजकारणी आहेत. शिंदे २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या कल्याण मतदारसंघातून निवडून गेले.