Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९५५-५६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९५५-५६
पाकिस्तान
न्यू झीलंड
तारीख १३ ऑक्टोबर – १२ नोव्हेंबर १९५५
संघनायक अब्दुल कारदार हॅरी केव्ह
कसोटी मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली

न्यू झीलंड क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९५५ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. न्यू झीलंड क्रिकेट संघाने प्रथमच पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने २-० अशी जिंकली. पाहुण्या न्यू झीलंडचे नेतृत्व हॅरी केव्ह यांनी केले. पाकिस्तानने घरच्या मैदानावर प्रथम कसोटी मालिका जिंकली. या दौऱ्यानंतर लगेचच पाच कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंड संघ भारतासाठी रवाना झाला.

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
१३-१७ ऑक्टोबर १९५५
धावफलक
वि
१६४ (१३३.२ षटके)
मॅट पूअर ४३
झुल्फिकार अहमद ५/३७ (३७.२ षटके)
२८९ (१३०.१ षटके)
इम्तियाझ अहमद ६४
टोनी मॅकगिबन ४/९८ (३७.१ षटके)
१२४ (१०८.३ षटके)
गॉर्डन लेगाट ३९
झुल्फिकार अहमद ६/४२ (४६.३ षटके)
पाकिस्तान १ डाव आणि १ धावेनी विजयी.
नॅशनल स्टेडियम, कराची

२री कसोटी

[संपादन]
२६-३१ ऑक्टोबर १९५५
धावफलक
वि
३४८ (१६०.५ षटके)
नोएल मॅकग्रेगोर १११
खान मोहम्मद ४/७८ (३४ षटके)
५६१ (१८५.३ षटके)
इम्तियाझ अहमद २०९
ॲलेक्स मॉईर ४/११४ (३९ षटके)
३२८ (१५८.२ षटके)
जॉन रिचर्ड रीड ८६
झुल्फिकार अहमद ४/११४ (४३.२ षटके)
११७/६ (२६.५ षटके)
अलिमुद्दीन ३७
जॉन रिचर्ड रीड ४/३८ (८ षटके)
पाकिस्तान ४ गडी राखून विजयी.
बाग-ए-जीना, लाहोर

३री कसोटी

[संपादन]
७-१२ नोव्हेंबर १९५५
धावफलक
वि
७० (३९.२ षटके)
टोनी मॅकगिबन २९*
खान मोहम्मद ६/२१ (१६.२ षटके)
१९५/६घो (७६ षटके)
हनीफ मोहम्मद १०३
हॅरी केव्ह ३/४५ (२० षटके)
६९/६ (९० षटके)
मॅट पूअर १८
खान मोहम्मद २/२० (३० षटके)