फराज अक्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फराज अक्रम (३ ऑक्टोबर, १९९३: जेद्दाह, सौदी अरेबिया - हयात) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाकडून २०२० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.