Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९६९-७०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९६९-७०
पाकिस्तान
न्यू झीलंड
तारीख २४ ऑक्टोबर – ११ नोव्हेंबर १९६९
संघनायक इन्तिखाब आलम ग्रॅहाम डाउलिंग
कसोटी मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली

न्यू झीलंड क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९६९ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका न्यू झीलंडने १-० अशी जिंकली. पाहुण्या न्यू झीलंडचे नेतृत्व ग्रॅहाम डाउलिंग यांनी केले.

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
२४-२७ ऑक्टोबर १९६९
धावफलक
वि
२२० (९७.२ षटके)
सादिक मोहम्मद ६९
हेडली हॉवर्थ ५/८० (३३ षटके)
२७४ (८५.१ षटके)
डेल हॅडली ५६
मोहम्मद नझिर ७/९९ (३०.१ षटके)
२८३/८घो (१३४.४ षटके)
युनिस अहमद ६२
बॉब क्युनिस २/३८ (१५.४ षटके)
११२/५ (६३ षटके)
माइक बर्गीस ४५
परवेझ सज्जाद ५/३३ (२४ षटके)
सामना अनिर्णित.
नॅशनल स्टेडियम, कराची

२री कसोटी

[संपादन]
३० ऑक्टोबर - २ नोव्हेंबर १९६९
धावफलक
वि
११४ (६७.४ षटके)
मुश्ताक मोहम्मद २५
व्हिक पोलार्ड ३/२७ (२० षटके)
२४१ (११५ षटके)
ब्रुस मरे ९०
परवेझ सज्जाद ७/७४ (४० षटके)
२०८ (१०५.५ षटके)
शफकत राणा ९५
डेल हॅडली ३/२७ (१७ षटके)
८२/५ (३२.३ षटके)
माइक बर्गीस २९*
मोहम्मद नझिर ३/१९ (१२.३ षटके)
न्यू झीलंड ५ गडी राखून विजयी.
गद्दाफी मैदान, लाहोर
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.

३री कसोटी

[संपादन]
८-११ नोव्हेंबर १९६९
धावफलक
वि
२७३ (१६६.३ षटके)
ग्लेन टर्नर ११०
इन्तिखाब आलम ५/९१ (५६ षटके)
२९०/७घो (१०१.१ षटके)
आसिफ इकबाल ९२
हेडली हॉवर्थ ४/८५ (३३.१ षटके)
२०० (१०१.४ षटके)
माइक बर्गीस ११९*
इन्तिखाब आलम ५/९१ (३९.४ षटके)
५़१/४ (१५ षटके)
जावेद बर्की १७*
बॉब क्युनिस ४/२१ (७ षटके)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • आफताब बलोच (पाक) याने कसोटी पदार्पण केले.