इस्लामाबाद लियोपार्ड्‌ज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इस्लामाबाद लियोपार्ड्स या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
इस्लामाबाद लियोपार्ड्‌ज
प्रशिक्षक: पाकिस्तान तैमूर आझम
कर्णधार: पाकिस्तान राव इफ्तिकार अंजुम
रंग:       /      
स्थापना: २००४
मैदान: कैद-ए-आझम
आसनक्षमता: २०,०००

इस्लामाबाद शहरात, इस्लामाबाद लियोपार्ड्‌ज हा २०-२० सामने खेळणारा पाकिस्तानी संघ आहे. ह्या संघाचे नाव २०११ पर्यंत अबोटाबाद र्‍हिन्होज असे होते.