जिमी कामांडे
Jump to navigation
Jump to search
जेम्स कबाथा जिमी कामांडे (१२ डिसेंबर, १९७८ - ) हा केनियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफस्पिन गोलंदाजी करतात. कामांडे पूर्वी जलद मध्यमगती गोलंदाजी करायचा परंतु त्याच्या गोलंदाजीची पद्धतीबद्दल शंका व्यक्त झाल्यावर त्याने स्पिन गोलंदाजी करणे सुरू केले.
![]() |
---|
![]()
|