Jump to content

थिसरा परेरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
थिसरा परेरा
श्रीलंका
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव नरणगोदा लियनाराचेचिलेज थिसरा चिरंथा परेरा
जन्म ३ एप्रिल, १९८९ (1989-04-03) (वय: ३७)
कोलंबो,श्रीलंका
उंची  फु  इं (१.८५ मी)
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद-मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र.
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००८-सद्य वायंबा
२०१० चेन्नई सुपर किंग्स
२०११ कोची टस्कर्स केरळ
२०१२–सद्य मुंबई इंडियन्स
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने २७ २२ ६६
धावा १२८ ३१२ ९७५ ८७६
फलंदाजीची सरासरी १४.२२ १८.३५ ३१.४५ २१.९०
शतके/अर्धशतके ०/० ०/१ १/५ ०/३
सर्वोच्च धावसंख्या ३० ६९* ११३* ६९*
चेंडू ६९६ १,०९६ २,४७१ २,४७९
बळी ३९ ३८ ९३
गोलंदाजीची सरासरी ७१.७१ २४.४३ ४१.४४ २४.३८
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ३/११४ ५/२८ ५/६९ ५/२८
झेल/यष्टीचीत ०/० १०/- १०/० २५/–

२१ जुलै, इ.स. २०१२
दुवा: CricInfo (इंग्लिश मजकूर)

नरनगोंडा लियानारच्चिगे थिसरा चिरंता परेरा (सिंहली:තිසර පෙරේරා; ३ एप्रिल, १९८९ - ) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. याने एकदिवसीय सामन्यांमध्ये राष्ट्रीय संघाचे नेतृत्त्व केले होते.

याने ३ मे, २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.[][][]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Thisara Perera announces retirement from International Cricket". Sri Lanka Cricket (इंग्रजी भाषेत). 2021-05-03. 2021-05-03 रोजी पाहिले.
  2. "Sri Lanka all-rounder Thisara Perera announces international retirement". International Cricket Council (इंग्रजी भाषेत). 2021-05-03 रोजी पाहिले.
  3. "Thisara Perera retires from international cricket". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2021-05-03 रोजी पाहिले.