Jump to content

जॉन डेव्हिसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉन डेव्हिसन
कॅनडा
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव जॉन मायकेल डेव्हिसन
उपाख्य डेवो
जन्म ९ मे, १९७० (1970-05-09) (वय: ५४)
ब्रिटीश कोलंबिया,कॅनडा
विशेषता अष्टपैलू खेळाडू
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ स्पिन
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र.
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००२–२००४ साउदर्न रेडबॅक्स
१९९५–२००१ व्हिक्टोरीया बुशरेंजर्स
कारकिर्दी माहिती
ए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने २७ ५१ ६७
धावा ७६६ १,१७७ १,७००
फलंदाजीची सरासरी २९.४६ १६.५७ २७.८६
शतके/अर्धशतके १/५ १/४ ३/९
सर्वोच्च धावसंख्या १११ १६५ १३१
चेंडू १,२२५ १०,०१४ २,९२६
बळी ३१ १११ ७१
गोलंदाजीची सरासरी २८.०६ ४५.६१ २९.९४
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ३/१५ ९/७६ ५/२६
झेल/यष्टीचीत १२/– २५/– २४/–

११ एप्रिल, इ.स. २००९
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)


जॉन मायकेल डेव्हिसन (मे ९, इ.स. १९७०:कॅम्पबेल रिव्हर, ब्रिटिश कोलंबिया - ) हा कॅनडाचा क्रिकेट खेळाडू आहे.

हा मधल्या फळीतील फलंदाज आहे.


कॅनडाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.