Jump to content

जेम्स न्गोचे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेम्स ओटियेनो न्गोचे (२९ जानेवारी, इ.स. १९८८ - ) हा केन्याचा ध्वज केन्याकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने ऑफ-ब्रेक गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.

याचे तीन भाऊ आणि १ बहिणसुद्धा व्यावसायिक क्रिकेट खेळतात.

केन्याचा ध्वज केन्या क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
केन्याच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.