एकदिवसीय क्रिकेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एकदिवसीय क्रिकेट क्रिकेटच्या खेळाचा एक प्रकार आहे.

एकदिवसीय क्रिकेट सामने सहसा मर्यादित षटकांचे असतात व एकाच दिवसात संपतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे सामने ५० षटकांचे असतात.