क्रिकेट विश्वचषक, २०११ - प्रक्षेपण माहिती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनने क्रिकेट विश्वचषक, २०११स्पर्धेचे अधिकार इएसपीएन-स्टार स्पोर्ट्सला US$ २ बिलियन डॉलरला विकले. स्पर्धेचे प्रक्षेपण २२० देशात केल्या जाणार आहे[१]

सर्वप्रथमच क्रिकेट विश्वचषक स्पर्धा हाय डेफिनिशन फॉर्मट मध्ये दाखवली जाईल तसेच ३जी मोबाईल स्ट्रीमिंग सुद्धा केली जाणार आहे.[२]

प्रत्येक सामन्यासाठी २७ कॅमेरे वापरले जातील.[२]

दुरचित्रवाणी[संपादन]

देश/खंड प्रेक्षेपक
अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान अरीना टेलेविजन नेटवर्क: लेमार
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया नाइन नेटवर्क, फॉक्स स्पोर्ट्‌स
दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका एसएबीसी ३
बांगलादेश ध्वज बांगलादेश बांगलादेश टेलेवीजन
सिंगापूर ध्वज सिंगापूर स्टार क्रिकेट
 वेस्ट इंडिज कॅरेबियन मेडीया कॉर्पोरेशन
कॅनडा ध्वज कॅनडा एशियन टेलेविजन नेटवर्क
Flag of the People's Republic of China चीन स्टार स्पोर्ट्स
भारत ध्वज भारत ईएसपीएन स्टार स्पोर्ट्स
स्टार क्रिकेट
दूरदर्शनमुख्यत्वे भारताचे सामने
जमैका ध्वज जमैका टेलेविजन जमैका
 मिडल ईस्ट क्रिकवन
मलेशिया ध्वज मलेशिया ऍस्ट्रो
फिजी ध्वज फिजी फिजी टिव्ही
न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड स्काय स्पोर्ट्‌स
 पॅसिफिक द्विपे स्काय पॅसेफिक
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान जीइओ सुपर
पाकिस्तान टेलेविजन कॉर्पोरेशन
 आफ्रिका सुपरस्पोर्ट्‌स
श्रीलंका ध्वज श्रीलंका चॅनल आय
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम स्काय स्पोर्ट्‌स
झी कॅफे
आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
Flag of the United States अमेरिका विलो क्रिकेट, डायरेक्ट टिव्ही, डिश नेटवर्क

रेडीओ[संपादन]

देश प्रेक्षेपक
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया एबीसी लोकल रेडियो
भारत ध्वज भारत आकाशवाणी
श्रीलंका ध्वज श्रीलंका एफएम डेरेना
 वेस्ट इंडिज कॅरेबियन मेडीया कॉर्पोरेशन
बांगलादेश ध्वज बांगलादेश बांगलादेश बेतार
कॅनडा ध्वज कॅनडा इकोस्टार
 मध्य अमेरिका
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम बीबीसी रेडियो
आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान हम एफएम
संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती क्रिकेट रेडियो

इंटरनेट[संपादन]

देश/खंड प्रेक्षेपक
इंग्लंड ध्वज इंग्लंड बी स्काय बी ([१])
वेल्स ध्वज वेल्स बी स्काय बी ([२])
स्कॉटलंड ध्वज स्कॉटलंड बी स्काय बी ([३])
आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड बी स्काय बी ([४])
वेस्ट इंडीज ध्वज वेस्ट इंडीज कॅरेबियन मेडिया कॉर्पोरेशन ([५])
Flag of the United States अमेरिका विलो
भारत ध्वज भारत इएसपीएन स्टार स्पोर्ट्स ([६])
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान इएसपीएन स्टार स्पोर्ट्स ([७])
बांगलादेश ध्वज बांगलादेश इएसपीएन स्टार स्पोर्ट्स ([८])
नेपाळ ध्वज नेपाळ इएसपीएन स्टार स्पोर्ट्स ([९])
भूतान ध्वज भूतान इएसपीएन स्टार स्पोर्ट्स ([१०])
श्रीलंका ध्वज श्रीलंका इएसपीएन स्टार स्पोर्ट्स ([११])
Flag of the Maldives मालदीव इएसपीएन स्टार स्पोर्ट्स ([१२])
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया फॉक्स स्पोर्ट्‌स ([१३])
न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड स्काय स्पोर्ट्‌स ([१४])
 आफ्रिका सुपरस्पोर्ट्‌स ([१५])
इतर देश इएसपीएन स्टार स्पोर्ट्स ([१६])

हे सुद्धा पहा[संपादन]

क्रिकेट विश्वचषक, २०११

संदर्भ व नोंदी[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]