अलेक्सी केरवेझी
Appearance
अलेक्सी निकोलास केरवेझी (११ सप्टेंबर, इ.स. १९८९:वाल्विस बे, नामिबिया - ) हा नेदरलॅंड्सकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.