डॉल्फिन
Jump to navigation
Jump to search
डॉल्फिन जुनी मायोसिन - अलीकडील | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
![]() | ||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||
|
डॉल्फिन ही सस्तन माशाची प्रजाती आहे. डॉल्फिनला जलचरांतील बुद्धिमान प्राण्यांपैकी एक मानले जाते. डाॅल्फिन हे साधारणपणे खोल समुद्रात असतात. पण गंगा नदीतही या प्रकारच्या माशांची एक प्रजाती आढळते.
राष्ट्रीय जलचर प्राणी[संपादन]
भारतातील गंगा नदीच्या पात्रात आढळणारा हा प्राणी भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे.