टायसन जॉर्ज गॉर्डन (३१ जानेवारी, इ.स. १९८२ - ) हा कॅनडाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.