क्रिकेट विश्वचषक, २०११ - सामना अधिकारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रिकेट विश्वचषक, २०११ साठी पंचाची नियुक्ती पंच निवड समिती ने १२ डिसेंबर २०१० रोजी घोषित केली.स्पर्धेसाठी १८ पंचाची नियुक्ती करण्यात आली: ५ ऑस्ट्रेलिया, ६ आशिया, ३ इंग्लंड, २ न्यू झीलंड व प्रत्येकी १ दक्षिण आफ्रिकावेस्ट इंडीज. त्यांनी स्पर्धेसाठी ५ सामना अधिकारी यांची सुद्धा निवड केली.[१]

पंच निवड समिती मध्ये डेव्हिड रिचर्डसन (आयसीसी जनरल मॅनेजर - क्रिकेट), रंजन मदुगले (आयसीसी मुख्य सामना अधिकारी), डेव्हिड लॉय्ड (माजी खेळाडू, प्रशिक्षक,पंच) व श्रीनिवास वेंकटराघवन (माजी इलाईट पॅनल सदस्य) होते.[२]

पंच[संपादन]

निवड करण्यात आलेल्या पंचामध्ये १२ इलाइट तर इतर ६ आंतरराष्ट्रीय पंच आहेत.

आयसीसी इलाइट पॅनलच्या पंचांना जगातील सर्वोत्तम पंच मानले जाते, ईलाईट पंचानी सर्व महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये पंचगिरी केलीली असते.[३]

पंच देश पॅनल
असद रौफ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान इलाइट
बिली बाउडेन न्यूझीलंड ध्वज न्यू झीलंड इलाइट
बिली डॉक्ट्रोव्ह वेस्ट इंडीज ध्वज WIN इलाइट
अलिम दर पाकिस्तान ध्वज पाकिस्तान इलाइट
सायमन टॉफेल ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया इलाइट
स्टीव डेव्हिस ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया इलाइट
टोनी हिल न्यूझीलंड ध्वज न्यू झीलंड इलाइट
अशोका डी सिल्वा श्रीलंका ध्वज श्रीलंका इलाइट
इयान गोल्ड इंग्लंड ध्वज इंग्लंड इलाइट
डॅरिल हार्पर ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया इलाइट
मराईस इरास्मुस दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका इलाइट
रॉड टकर ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया इलाइट
शविर तारापोर भारत ध्वज भारत आंतरराष्ट्रीय
ब्रुस ऑक्सेंफोर्ड ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय
अमीष साहेबा भारत ध्वज भारत आंतरराष्ट्रीय
रिचर्ड केट्टलबोरो इंग्लंड ध्वज इंग्लंड आंतरराष्ट्रीय
नायजेल लॉंग इंग्लंड ध्वज इंग्लंड आंतरराष्ट्रीय
कुमार धर्मसेना श्रीलंका ध्वज श्रीलंका आंतरराष्ट्रीय
इनामुल हक (reserve) बांगलादेश ध्वज बांगलादेश आंतरराष्ट्रीय

सामना अधिकारी[संपादन]

पंच निवड समितीने ५ सामना अधिकारी यांची सुद्धा निवड केली. निवड केलेले सर्व अधिकारी आयसीसी सामना अधिकारी इलाईट पॅनलचे सदस्य आहेत.[४]

Referee Country
रंजन मदुगले श्रीलंका ध्वज श्रीलंका
रोशन महानामा श्रीलंका ध्वज श्रीलंका
अँडी पीक्रॉफ्ट झिम्बाब्वे ध्वज Zimbabwe
जेफ क्रो न्यूझीलंड ध्वज न्यू झीलंड
ख्रिस ब्रॉड इंग्लंड ध्वज इंग्लंड

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ क्रिकेट विश्वचषक, २०११ - अधिकारी घोषित. स्टारब्रोक न्यूज. १३ डिसेंबर २०१० रोजी पाहिले
  2. ^ क्रिकेट विश्वचषक, २०११ - पंच घोषित क्रिकबझ. १३ डिसेंबर २०१० रोजी पाहिले
  3. ^ क्रिकेट विश्वचषक, २०११ - पंच व सामना अधिकारी निवड याहू. १३ डिसेंबर २०१० रोजी पाहिले
  4. ^ क्रिकेट विश्वचषक, २०११ - सामना अधिकारी पाकिस्तान न्यूज ब्लॉग. १३ डिसेंबर २०१० रोजी पाहिले

बाह्य दुवे[संपादन]