कराची डॉल्फिन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कराची डॉल्फिन्स
कर्मचारी
कर्णधार पाकिस्तान मोहम्मद सामी
प्रशिक्षक पाकिस्तान आझम खान
संघ माहिती
Colors   निळा   पांढरा
Founded २००४
Home ground नॅशनल स्टेडियम, कराची
क्षमता ५४,०००
अधिकृत संकेतस्थळ karachi dolphins

कराची डॉल्फिन्स हा पाकिस्तानातील २०-२० सामने खेळणारा संघ, कराची शहरातील आहे.