चार्ल्स कोव्हेन्ट्री (झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू)
Appearance
(चार्ल्स कोव्हेंट्री या पानावरून पुनर्निर्देशित)
चार्ल्स केव्हिन चार्ली कोव्हेन्ट्री (८ मार्च, इ.स. १९८३:क्वेक्वे, झिम्बाब्वे - ) हा झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

