Jump to content

लोन्वाबो त्सोत्सोबे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लोन्वाबो लेनॉक्स त्सोत्सोबे (७ मार्च, १९८४ - ) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा डॉल्फिन्स क्रिकेट संघाकडून देशांतर्गत स्पर्धांतून भाग घेतो.

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.