क्रिकेट विश्वचषक, २०११ - बाद फेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सामने[संपादन]

उपांत्यपूर्वफेरी उपांत्यफेरी अंतिम सामना
                   
२३ मार्च - बांगलादेश ढाका        
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान  ११३/०
३० मार्च - भारत मोहाली
 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज  ११२/१०  
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान  २३१/१०
२४ मार्च - भारत अहमदाबाद
   भारतचा ध्वज भारत  २६०/९  
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया  २६०/६
२ एप्रिल - भारत मुंबई
 भारतचा ध्वज भारत  २६१/५  
 भारतचा ध्वज भारत  २७७/४
२५ मार्च - बांगलादेश ढाका
   श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका  २७४/६
 न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड  २२१/८
२९ मार्च - श्रीलंका कोलंबो
 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका  १७२/१०  
 न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड  २१७/१०
२६ मार्च - श्रीलंका कोलंबो
   श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका  २२०/५  
 श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका  २३१/०
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  २२९/६  

उपांत्यपूर्व[संपादन]

२३ मार्च २०११
१४:३० (दि/रा)
धावफलक
उपांत्यपूर्व सामना १
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
११२/१० (४३.३ षटके)
वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
११३/० (२०.५ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १० गडी राखुन विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: बिली बॉडेन (न्यू) आणि स्टीव डेविस (ऑ)
सामनावीर: मोहम्मद हफीझ
शिवनारायण चंद्रपॉल ४४* (१०६)
शहिद आफ्रिदी ४/३० (९.३ षटके)
मोहम्मद हफीझ ६१* (६४)
डॅरेन सॅमी ०/१८ (५ षटके)
  • नाणेफेक : वेस्ट इंडिज - फलंदाजी२४ मार्च २०११
१४:३० (दि/रा)
धावफलक
उपांत्यपूर्व सामना २
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२६०/६ (५० षटके)
वि. भारतचा ध्वज भारत
२६१/५ (४७.४ षटके)
भारतचा ध्वज भारत ५ गडी राखुन विजयी
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अमदावाद
पंच: मराईस इरास्मुस (द.आ.) आणि इयान गोल्ड (इं.)
सामनावीर: युवराज सिंग
रिकी पाँटींग १०४ (११८)
युवराज सिंग २/४४ (१० षटके)
युवराज सिंग ५७ (६५)
डेव्हिड हसी १/१९ (५ षटके)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - फलंदाजी२५ मार्च २०११
१४:३० (दि/रा)
धावफलक
उपांत्यपूर्व सामना ३
न्यू झीलंड Flag of न्यू झीलंड
२२१/८ (५० षटके)
वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१७२/१० (४३.२ षटके)
न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड ४९ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: अलिम दर (पा) आणि रॉड टकर
सामनावीर: जेकब ओराम
जेसी रायडर ८३ (१२१)
मॉर्ने मॉर्कल ३/४६ (८ षटके)
जॉक कालिस ४७ (७५)
जेकब ओराम ४/३९ (९ षटके)
  • नाणेफेक : न्यू झीलंड - फलंदाजी२६ मार्च २०११
१४:३० (दि/रा)
धावफलक
उपांत्यपूर्व सामना ४
इंग्लंड Flag of इंग्लंड
२२९/६ (५० षटके)
वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२३१/० (३९.३ षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १० गडी राखुन विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: बिली डॉक्ट्रोव (वे.) आणि सायमन टॉफेल (ऑ.)
सामनावीर: तिलकरत्ने दिलशान (श्री)
जोनाथन ट्रॉट ८६ (११५)
मुथिया मुरलीधरन २/५४ (९ षटके)
तिलकरत्ने दिलशान १०८ (११५)
लुक राइट ०/१७ (४ षटके)
  • नाणेफेक : इंग्लंड - फलंदाजीउपांत्य[संपादन]

२९ मार्च २०११
१४:३० (दि/रा)
धावफलक
उपांत्य सामना १
न्यू झीलंड Flag of न्यू झीलंड
२१७/१० (४८.५ षटके)
वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२२०/५ (४७.५ षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५ गडी राखुन विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: अलिम दर (पा.) आणि स्टीव डेविस (ऑ.)
सामनावीर: कुमार संघकारा (श्रीलंका)
स्कॉट स्टायरीस ५७ (७७)
अजंता मेंडिस ३/३५ (९.५ षटके)
तिलकरत्ने दिलशान ७३ (९३)
टिम साउथी ३/५७ (१० षटके)
  • नाणेफेक : न्यू झीलंड - फलंदाजी३० मार्च २०११
१४:३० (दि/रा)
धावफलक
उपांत्य सामना २
भारत Flag of भारत
२६०/९ (५० षटके)
वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२३१/१० (४९.५ षटके)
भारतचा ध्वज भारत २९ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: इयान गोल्ड (इं.) आणि सायमन टॉफेल (ऑ.)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भारत)
सचिन तेंडुलकर ८५ (११५)
वहाब रियाझ ५/४६ (१० षटके)
मिस्बाह-उल-हक ५६ (७६)
आशिष नेहरा २/३३ (१० षटके)
  • नाणेफेक : भारत - फलंदाजीअंतिम सामना[संपादन]

२ एप्रिल २०११
१४:३० (दि/रा)
धावफलक
अंतिम सामना
श्रीलंका Flag of श्रीलंका
२७४/६ (५० षटके)
वि. भारतचा ध्वज भारत
२७७/४ (४८.२ षटके)
भारतचा ध्वज भारत ६ गडी राखुन विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अलिम दर (पा) आणि सायमन टॉफेल (ऑ)
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी (Ind)
महेला जयवर्धने १०३*(८८)
युवराज सिंग २/४९ (१० षटके)
गौतम गंभीर ९७ (१२२)
लसिथ मलिंगा २/४२ (९ षटके)
  • नाणेफेक : श्रीलंका - फलंदाजीसंदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ICC Cricket World Cup 2011 - Match Schedule with timings. Cricket logistics. Retrieved on 10 June, 2010

बाह्य दुवे[संपादन]