क्रिकेट विश्वचषक, २०११ - उद्घाटन सोहळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

क्रिकेट विश्वचषक, २०११ स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बांगलादेशच्या बंगबंधू मैदानावर फेब्रुवारी १७ २०११ रोजी संध्याकाळी ५:३० वाजता सुरू झाला.

कार्यक्रम[संपादन]

उद्घाटन समारोह मध्ये झालेल्या कार्यक्रमांची माहिती:

प्रक्षेपण[संपादन]

आयसीसी स्पर्धेचे मुख्य प्रेक्षेपक इएसपीएन ने हा सोहळा प्रक्षेपीत केला व जगभरातल्या अनेक वाहिन्यांनी तो लाईव्ह दाखवला.[६]

हे सुद्धा पहा[संपादन]

क्रिकेट विश्वचषक, २०११

संदर्भ व नोंदी[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]