Jump to content

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिक्षण विकास मंच[संपादन]

निमंत्रक सौ. सुप्रिया सुळे या आहेत तर संयोजक म्हणून राज्यात व केंद्रात शिक्षण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेल्या व शिक्षणक्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या डॉ. कुमुद बन्सल या आहेत. विशेष सल्लागार या नात्याने डॉ. वसंत काळपांडे, समन्वयक म्हणून श्री. दत्ता बाळसराफ, तर सहसमन्वयक म्हणून दिपा देशमुख, सुरेश पाटील काम पाहतात[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://www.ybchavanpratishthan.org/Articles/shishan_vikas_manch_2009/shik_vikas_manch_04_2009_main.htm[permanent dead link] ची कॅश आहे. 6 Sep 2009 03:18:24 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.