ऑलिंपिक खेळात आयवरी कोस्ट
Appearance
| ऑलिंपिक खेळात आयवरी कोस्ट | ||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
| पदके | सुवर्ण ० |
रौप्य १ |
कांस्य ० |
एकूण १ |
||||||
आयवरी कोस्ट देश १९६४ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९८०चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर एक रौप्य पदक जिंकले आहे.