ऑलिंपिक खेळात ब्राझील
Appearance
(ऑलिंपिक खेळात ब्राझिल या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑलिंपिक खेळात ब्राझील | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||||
पदके क्रम: ३७ |
सुवर्ण २३ |
रौप्य ३० |
कांस्य ५५ |
एकूण १०८ |
ब्राझील देशाने आजवर १९२० पासून १९२८चा अपवाद वगळता सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये व १९९२ पासून सर्व हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. २०१६ सालचे ऑलिंपिक खेळ ब्राझीलच्या रियो दि जानेरो शहरामध्ये आयोजीत केले जातील.